प्रेम नाही केमिकल लोचा.
फक्त १ महिन्याचाच.
तुम्हाला माहित असेल कि मुलगा किव्वा मुलगी वयात आले कि एक मेका कडे आकर्षित होतात बरोबर ना. तसच काही
घडला माझ्या बरोबर.
माझ नाव आहे लीलाधर मेश्राम
एक महीन्याच प्रेम मनजे नेमक केमिकल लोचा ते मला आणि तिला झाल होत.
केमिकल लोचा म्हणजे तीच गोष्ट मनात चालत असणे. जस मुन्नाभाय एम.बी.बी.एस सिनेमा मधल.
मी विचार केला कि मला माझ्या जीवनात मला एक साथीदार असावा म्हणून मी तिच्या वर प्रेम करत होतो.
@ शोर्टकट मध्ये सागते. @
आमची सुरवात एक नाश्ता पासून झाली तिने मला कॉल केले आणि बसटाँप बर बोलविले आणि मी गेलो ती खूब
घाबरायची कि मला कोणी आपल्या बरोबर पाहून घेईन मनून मी तिला बसटाँप मध्ये बसविले आणि तिला शांत केले. मी
मनालो कि मला रात्रोला कॉल केले आपण आणि म्हटले कि हा माझ नंबर आहे. मी चक्क रात्र भर झोपलो नाही. मला
केमिकल लोचा झाला होता.
आणि मी रात्र भर झोपलो नाही तिला मनालो मी रात्रीला विचार केला कि आपण माझे जीवनसाथी बनू शकत नाही.
तर तिने उत्तर दिले कि आत्तां आपली फक्त मैत्री आहे. मला पण आपली घरी गेल्या वर खूब आठवण येते सकाडी उठल्या
पासून ते सायंकाळी घरी गेल्या नंतर.
पर काही दिवसाने तिने एक नवीन बॉय फ्रेंड बनविला एका दिवसात. आणि ती दररोज बोलू लागली. पर मला आपल्या
पासून दूर करीत होती.
पर मला काही फरक पडत नोहता. फरक एवढा कि त्यांचे करीयर,शिक्षण आणि त्यांचे येम सोडून वेगडी वडन लागत
असल्या कारणास मी तिला जाम बजावून सांगितला कि आतापर्यंत जे करत आले ती सगडे सोडून दया.
कारण तुमच्या जीवना त खूब समस्या येऊ शकतात. नवीन नवीन मुलान बरोबर बॉय फ्रेंड बनविणे. लोकांच्या मना
पासून खेडणे.
जर आपण हा मार्ग सोडला नाही तर वेड गेल्यास वेड परत येणार नाही. आपण खरोकर चागले आहात.
मनून चागल्या रस्त्याची वाट घ्या आणि आपल्या जीवनाला सुंदर बनवा. आता प्रतीक्षा आहे कि त्यांनी आपल्या
जीवनाला परिवर्तन घडविण्याची.
NAME :-LILADHAR MESHARAM
AGE. 23/05/1990
मुलगी कॉलेजमध्ये मध्ये शिकत असल्यास मी त्याचं नाव देऊ शकलो नाही.
मला आता वाटत आहे ती मुलगी नाही बदलणार ... कारण त्यांची खूब मैत्री वाढत आहे आणि ती मुलगी बरोबर नाही असे माझे मित्र पण मनत आहेत मनून.
मित्रांनो एक गोष्ट सागवाशी वाटते कि :- आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहात.
आपण आपल्या ध्येया कडे वाटचाल करावे ...
कधीही हार मानू नका.