कार्यांचे आढावा घेणारा लघुचित्रपट “युवारंग - अर्थपुर्ण जीवनाचा एक तरूण प्रवास” आता यु-ट्युब वर सुद्धा उपलब्ध झालेला आहे. आज पर्यंत युवारंगनी केलेल्या कार्याचे विडीओज तुम्ही पाहीले आहेत. पण ज्या कार्याचे विडीओज बनलेले नाही. ते कार्य सुद्धा या लघुचित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
“युवारंग - अर्थपुर्ण जीवनाचा एक तरूण प्रवास”
दिग्दर्शक, छायांकन व संकलन - पंकज देविदास इंदुरकर
लेखक व आवाज - मुकूल खेवले (CMH Computer Armori)