मकर संक्राती निमित्य शहरातील जनता मिळून वैनगंगा नदीवर पवित्र स्नान करण्यास येतात व आपल्या सोबत अल्पोहर घेऊन येतात आणि कचरा करून जातात. त्या मुडे वैनगंगा नदीत खूब मोठ्या प्रमाणात कुडा,कचरा,प्लास्टिक, जमा झाला होता. तर युवारंग ने वैनगंगा स्वच्छता अभियान राबविला. :)